Monday, July 8, 2013

घसरत्या रुपयाचे अंतरंग - डॉ. आशुतोष रारावीकर

......रुपयाची सध्याची वेगवान घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बॅंक व सरकारने निश्‍चितपणे उपाय अमलात आणले आहेत. (नाही तर रुपया आणखी घसरलेला आपल्याला दिसला असता.) परंतु याशिवाय काही दूरगामी गोष्टींची गरज आहे. निर्यातदारांनी नवनवीन बाजारपेठांमध्ये व "इनोव्हेटिव्ह' सुधारणा करून निर्यात वाढवली पाहिजे. देशातील थेट परकी गुंतवणूक, जी स्थिर रुपयाची असते, ती वाढली पाहिजे. त्यासाठी वेगाने परवाने द्यायला हवेत. लोकांनी सोन्याचे वेड कमी करून उत्पादनशील साधनांमध्ये गुंतवणूक करावी, ज्यायोगे सोन्याची आयात कमी होईल. रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या "इन्फ्लेशन इंडेक्‍स बॉंड'सारख्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करावी...............

No comments: