Monday, September 23, 2013

शंभराच्या नोटांवर नरेंद्र मोदी यांचा प्रचार!

भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव घोषित करताच त्यांच्या नावाचा बोलबाला सुरू झाला. किती असेल त्याची व्याप्ती? मराठवाडय़ातील काही शहरात ‘मोदी लाओ, देश बचाओ’ चा नारा आता चक्क शंभर रुपयांच्या नोटेवर देण्यात आला आहे! अनेक नोटांवर पांढऱ्या भागात तसा तयार केलेला ‘शिक्का’ मारून मोदींचा करण्यात आलेला हा प्रचार नियमांचे उल्लंघन करणारा असला तरी अद्याप तरी यावर कोणी आक्षेप नोंदविलेले नाहीत............

Read.......... 

No comments: