मी रिझर्व्ह बँकेच्या कॉल सेंटरमधून बोलतोय, तुमचे डेबिट कार्ड तीन तासांत बंद होणार आहे. ते बंद होऊ द्यायचे नसेल, तर आम्हाला आवश्यक माहिती द्या....'...असा कॉल तुम्हाला आला असेल, तर सावध व्हा. हा कॉल फसवा आहे. रिझर्व्ह बँक कोणाकडूनही माहिती मागवत नसल्याने तुम्ही दिलेली माहिती तुम्हालाच नव्या संकटात टाकू शकते आणि त्यातून तुमचेच आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस अनेक ग्राहकांच्या मोबाइलवर किंवा लँडलाइनवर अशा प्रकारे फोन येत आहेत. कॉल करणारी व्यक्ती आपण रिझर्व्ह बँकेच्या कॉल सेंटरमधून बोलत असल्याचा दावा करते..........
No comments:
Post a Comment